Monday, 22 October 2018

एक नवीन क्षेत्र..एक नवीन प्रयत्न !

मित्रहो,
माझ्याच लिखाणावर आधारित काही स्क्रिप्ट्स तयार करून स्टॅन्ड अप कॉमेडी या प्रकारात सादर करण्याचा एक नवीन प्रयत्न करतोय.
सादरीकरणाचं रेकॉर्डिंग करून माझ्या You Tube चॅनेल वर प्रसारित करण्यात येईल. आणि लिंक इथे शेअर करेल.
प्रायोगिक तत्वावर एक व्हिडीओ शेअर करतोय.

https://youtu.be/cmIx81CTek4

No comments:

Post a Comment